Top 10 Marathi Entertainment News | Salman Khan, Pravin Tarde, Adinath Kothare

2022-05-16 0

सोनाली - कुणालचं मेक्सिकोमध्ये व्हेकेशन, सिद्धार्थचा नवा बॉलीवूड सिनेमा, सोनाली खरेचं निर्मिती क्षेत्रात पदार्पण, अशा अनेक गोष्टी या आठवड्यात चर्चेत राहिल्या. अशाच गाजलेल्या बातम्यांविषयी जाणून घेऊया आजच्या Top 10 Entertainment मध्ये. Reporter: Atisha Lad, Video Editor: Omkar Ingale